Apologies! We do not support your current browser for details click here

Developing Marathi Content

Developing Marathi Content

महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच शाळा डिजिटल झालेल्या आहेत. या शाळांत ई-लर्निंग सुरु होत आहे. अशा काळात Ek Step ची खूप महत्वाची भूमिका ठरणार आहे. अभ्यासक्रमावर आधारित content असणे फार आवश्यक आहे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकत्रितपणे याचा वापर करता येणार आहे.
आम्ही अहमदनगर मधून दहा शिक्षक content बनविण्यास सुरुवात करत आहोत. यातील सोप्या पद्धतीने दर्जेदार content आम्ही बनवत आहोत.