Apologies! We do not support your current browser for details click here

2_Mar_33_गोष्ट पूर्ण करा.

Live

विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला लावावे. हि गोष्ट अपूर्ण आहे. पुढे काय घडेल ते विद्यार्थ्यांना विचारावे.संबंधित चित्रे दाखवून त्यांना बोलते करावे. प्रत्येकाकडून वेगवेगळी गोष्ट पूर्ण करून घ्यावी.
प्रविण डाकरे सिमालवाडी ता.भुदरगड
do_31221313360968089611581
Lesson
Learn
Learner
Marathi
Class 2
5-6, 7-8
literacy
Marathi
Picture Books, Chapter Books
Comprehension Of Stories
MAA, प्रविण डाकरे, पाठ ३४ वा, marathi 2nd, गोष्ट पूर्ण करा
March 30, 2017
June 13, 2017